शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

अतिवृष्टीमुळे नाल्यास पूर; वाहतूक सहा तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 5:00 PM

रविवार २० सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा जोरदार पाऊस पडल्याने सोमवार २१ सप्टेंबर रोजी सहा तास वाहतूक ठप्प झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क पांगरी नवघरे (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अमानी ते पांगरी नवघरे या दोन गावांना जोडणाºया रस्त्यादरम्यानच्या नाल्यास रविवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे पूर आला. यामुळे मार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प झाली होती. चार दिवसांपूर्वी बुधवारी रात्रीही या नाल्यास पूर आल्याने वाहतूक नऊ तास ठप्प झाली होती. अमानी ते पांगरी नवघरेदरम्यानच्या मार्गावर नाला आहे. या नाल्यावर पांगरी नवघरे गावानजीक पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाची उंची खूप कमी आहे. त्यामुळे थोडाही पाऊस आला की, नाल्यास पूर येऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. यामुळे अमानी-पांगरीदरम्यानची वाहतूक ठप्प होते. पांगरी नवघरे परिसरातील गावांचा मालेगाव शहराशी संपर्कच तूटतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत; मात्र अद्याप प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही आणि पुलाची साधी डागडुजीही केली नाही. या नाल्यास बुधवार १६ सप्टेंबर रोजी जोरदार पावसामुळे पूर आला आणि मार्गावरील वाहतूक नऊ तास ठप्प झाली. त्यानंतर रविवार २० सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा जोरदार पाऊस पडल्याने सोमवार २१ सप्टेंबर रोजी सहा तास वाहतूक ठप्प झाली. वारंवार हा प्रकार घडत असताना आणि ग्रामस्थ व शेतकºयांकडून पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ हताश झाले आहेत. ग्रामस्थ व शेतकºयांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सचिन नंदकिशोर नवघरे रामेश्वर मदन नवघरे, विकास नवघरे आदिंनी केली आहे.  ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत गुरे गेली वाहून अमानी ते पांगरी गावाला जोडणाºया रस्त्यांवरील नाल्यास आलेल्या पुराने सहा तास वाहतूक ठप्प झाली असताना या मार्गावर गुरेही अडकून पडली होती. काही गुरांनी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता ती गुरे पूल ओसरण्याची प्रतीक्षा करणाºया ग्रामस्थांसमोर पुरात वाहून गेली. इतर गुरे हे चित्र पाहून पाण्यातून धावत बाहेर आल्याचे चित्र ग्रामस्थांनी पाहिले.    

टॅग्स :washimवाशिमfloodपूर