शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

बेशरमची फुले वाहून क्रीडा अधिका-याविरोधात आंदोलन

By admin | Updated: April 21, 2017 13:38 IST

स्वाभिमानी शेतकरीसंघटना व भाजपा पदाधिकारी यांनी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यागेटवर बेशरमची फुले वाहून आंदोलन केले.

मेहकर : मेहकर येथील प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी हे कधीच कार्यालयातउपस्थित राहत नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांचे मानधन काढण्यासाठी पैशाची मागणीकरतात व केवळ कागदोपत्री दौरे दाखवून शासनाची फसवणूक करतात. त्यामुळे अशाभ्रष्ट व कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या तालुका क्रीडा अधिकाऱ्याची चौकशीकरुन तात्काळ निलंबीत करावे, यासाठी मानद कर्मचारी, स्वाभिमानी शेतकरीसंघटना व भाजपा पदाधिकारी यांनी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यागेटवर बेशरमची फुले वाहून आंदोलन केले.मेहकरचे प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी सी.जी.उप्पलवार हे आपल्याकार्यालयात कधीच उपस्थित राहत नाहीत. मनमानी कारभार करुन कर्मचाऱ्यांवरधाकदपट करुन दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच कागदोपत्री दौरे दाखवूनठरलेल्या दौऱ्याच्या ठिकाणावर कधीच सापडत नाहीत. तर कर्मचाऱ्यांचे मानधनकाढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करतात. पैसे दिले नाहीतर तुलाकामावरुन काढून टाकीन, तुझे मानधन देणार नाही, वरिष्ठांकडे तुझा चुकीचाअहवाल पाठवून तुझे रेकॉर्ड खराब करीन, अशा धमक्या कर्मचाऱ्यांना देतात.त्यामुळे तालुका क्रीडा कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आलीअसून, कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. प्रभारी तालुकाक्रीडा अधिकारी हे मेहकर, लोणार, सिंदखेडराजा कार्यालयाचे रेकॉर्ड हेआपल्या गाडीत नेऊन कामकाज करतात. कार्यालयात हजर राहत नाहीत, मात्र आम्हीकार्यालयात हजर असून, वरिष्ठांना चुकीचा अहवाल पाठवून वरिष्ठांची दिशाभूलकरतात. त्यामुळे अशा भ्रष्ट व शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांचीतात्काळ चौकशी करुन निलंबीत करावे, यासाठी ज्ञानेश्वर टाले, सुभाष शेळके,किरण पाटील, बाळू देवकर, संतोष मानवतकर, जितू अडेलकर, पवन गाभणे, संतोषटाले, सैय्यद इस्माईल, संदीप गाडेकर, गणेश देवकर सह मानद कर्मचारी,स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपाचे पदाधिकारी यांनी तालुका क्रीडाकार्यालयाच्या गेटवर बेशरमची फुले वाहून आंदोलन केले. (तालुका प्रतिनिधी)