मांउट कारमेलचे विद्यार्थी विभाग  स्तरावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 13:38 IST2017-10-07T13:38:43+5:302017-10-07T13:38:49+5:30

Mout Caramel's students at the department level! | मांउट कारमेलचे विद्यार्थी विभाग  स्तरावर !

मांउट कारमेलचे विद्यार्थी विभाग  स्तरावर !

ठळक मुद्देआर्चरी स्पर्धा : विद्यार्थ्यांचा सत्कार

वाशिम : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम व्दारा धनुर्विद्या शालेय आर्चरी जिल्हास्तरीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये माउंट कारमेल स्कुल वाशिम येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. याबदल विद्यार्थ्यांचा संस्थेचे फादर संजय वानखेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  माऊंट कारमेल स्कुल चे विद्यार्थी प्रेम अमर झळके स्पर्धेमध्य ेप्रथम आला. तसेच यशासाठी खेळाडूंना संस्थेचे फादर संजय वानखेडे व क्रिडा शिक्षक नंदकिशोर कांबळे,  थडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

Web Title: Mout Caramel's students at the department level!