शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

गाढ झोपलेल्या तीन मुलांना सोडून आई घरातून बेपत्ता

By सुनील काकडे | Updated: May 10, 2024 19:50 IST

राजुरा येथील प्रकार : पतीची पोलिसांत धाव

सुनील काकडे/वाशिम : १०, ५ आणि २ वर्षे वय असलेल्या तीन चिमुकल्या मुलांची आई माया प्रकाश पंडित (३५, राजुरा) ही ९ मे रोजी घरात कुणालाही काहीच न सांगता निघून गेली. सर्वत्र शोध घेवूनही तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अखेर पती प्रकाश पंडित यांनी १० मे रोजी मालेगाव पोलिसांत धाव घेवून फिर्याद दाखल केली.

प्राप्त माहितीनुसार, राजुरा (ता.मालेगाव) येथील प्रकाश पंडीत हा युवक गावोगावी फिरून हळद व मसाला विक्रीचा व्यवसाय करतो. या कामानिमित्त तो ९ मे रोजी सकाळी निघून गेला. त्यानंतर काहीच वेळात त्याची पत्नी माया ही देखील गाढ झोपेत असलेल्या तिन्ही चिमुकल्यांना न सांगता घरातून निघून गेली.दरम्यान, कुटूंबियांनी मायाचा रात्री उशिरापर्यंत आणि १० मे रोजी पुन्हा सकाळपासून सर्वत्र शोध घेतला. नातेवाईकांनाही फोनद्वारे संपर्क साधून वास्तपुस्त केली. मात्र, तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अखेर तिच्या पतीने मालेगाव पोलिसांत धाव घेवून फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिस मायाचा शोध घेत आहेत.

ट्रकमधून कारंजाकडे गेल्याची माहितीकुटूंबियांकडून शोध घेतला जात असताना राजुरा-कुरळा मार्गावरील एका शेतकऱ्याने माया ही ट्रकमध्ये बसून कारंजाच्या दिशेने गेल्याची माहिती दिली. त्यावरून कारंजा परिसरातील नातलगांकडे मायाबाबत विचारपूस करण्यात आली. मात्र, ती आढळली नसल्याचे पंडीत यांनी फिर्यादीत नमूद केले.

टॅग्स :washimवाशिम