अल्पवयीन युवतीचा विनयभंग
By Admin | Updated: February 19, 2015 01:50 IST2015-02-19T01:50:39+5:302015-02-19T01:50:39+5:30
वाशिम येथील घटना; गुन्हा दाखल.

अल्पवयीन युवतीचा विनयभंग
वाशिम : शाळेमधून घरी जात असताना एका सोळा वर्षीय मुलीचा तिन तरूणांनी विनयभंग केला. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. पिडीत युवतीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले की शाळेमधून घरी जात असताना नगर परिषद चौकामध्ये दिपक राघो धोंगडे, अक्षय बेलपत्रे व मनोज व्यवहारे (तिघेही राहणार वाशिम ) या तिघांनी जबरदस्तीने हात धरून विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.