अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: October 21, 2014 00:26 IST2014-10-21T00:01:54+5:302014-10-21T00:26:23+5:30
आरोपी युवकावर गुन्हा दाखल.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मंगरूळपीर (वाशिम) :१५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा युवकांने विनयभंग केल्या प्रकरणी पोलीसांनी सदर आरोपी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील ग्राम गिंभा येथील १५ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीत आरोपी निलेश ज्ञानेश्वर राठोड (२२) याने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसुन वाईट उद्देशाने हात पकडुन विनयभंग केला असल्याची तक्रार दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूध्द कलम ३५४,४५२ भादवी तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.