शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 16:13 IST

रिसोड येथे समता फाऊंडेशन व नगर परिषदेच्यावतीने स्वच्छता रॅली काढ्ण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात २४ सप्टेंबर रोजी ‘स्वछता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान कार्यशाळेतून प्लास्टिकमु्क्तीचा संदेश दिला. तसेच रिसोड येथे समता फाऊंडेशन व नगर परिषदेच्यावतीने स्वच्छता रॅली काढ्ण्यात आली.स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र भारत सरकार द्वारा संलग्नित नेहरू युवा बहुउद्देशीय संस्था केकतउमरा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रा.डॉ. जयश्री देशमुख होत्या. यावेळी प्रा. रविंद्र पवार, प्रा. मनीषा कीर्तने, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर, कौटुंबिक हिंसाचार सल्ला व मार्गदर्शन समुपदेशक प्रभू कांबळे उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपाली देशमुख व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसेनजीत चिखलीकर यांनी केले होते. प्रास्ताविक प्रा. गजानन बारड यांनी केले. मान्यवरांचे कापडी पिशव्या देऊन स्वागत करण्यात आले.समता फाउंडेशन व रिसोड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रिसोड शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातुन स्वच्छतेचा जागर करण्यात आला. प्रारंभी न.प.प्रांगणातुन रॅलीला न.प.अध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचा शुभारंभ झाला. सदर रॅली ही शहरातील गुजरी चौक मार्गे सराफा लाईन, आसनगल्ली, शिवाजी चौक, मार्गानी काढण्यात आली. रॅलीमध्ये  वारकरी, दिंडी यांच्यासह राजस्थान प्राथमिक व माध्यमीक शाळा, ज्ञानदिप प्राथमिक शाळा, सनराईज स्कुल व न.प.शाळांनी सहभाग नोंदविला. भजनाच्या माध्यमातुन स्वच्छतेचा मुलमंत्र दिला.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी