शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

सिकलसेल रुग्णांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 3:18 PM

वाशिम  :   सिकेलसेल रुग्णाच्या विविध मागण्या संदर्भात भीम आर्मी एकता मिशनच्यावतिने   जिल्हाधिकारी  यांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :   सिकेलसेल रुग्णाच्या विविध मागण्या संदर्भात भीम आर्मी एकता मिशनच्यावतिने   जिल्हाधिकारी  यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात सामान्य रुग्णालय मध्ये ३० बेडची विशेष सिकेलसेल वार्ड ची व्यवस्था करावी जेणेकरून योग्य पद्धतीत उपचार होतील या प्रमुख मागणीसह शासनाने  स्वतंत्र सिकेलसेलची यंत्रणा उभी करावी , विनाअट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे , सिकेलसेल रुग्णाना निशुल्क बससेवा सुरु करण्यात यावी, शासकीय रुग्णालयमध्ये सोलूबीटची तपासणी कीट उपलब्ध करावी यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.  यावेळी भीमआर्मी जिल्हा प्रमुख अ‍ॅड.सचिन पट्टेबहादूर , भागवत भालेराव, किशोर खडसे, विजय बाजड, स्वप्नील खडसे, मनोज भदर्गे ,किशोर वाटोरे, जयदेव खडसे ,सचिन भगत ,अरुण भगत , किरण खडसे , वैभव खडसे , उमेश खडसे, स्वप्नील भगत, बंडू भालेराव , संतोष भगत ,संतोष पोलकर, सचिन मैंदकर , मधूकर मैंदकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय