मेडशीत कोरोना लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:21+5:302021-04-06T04:40:21+5:30
माजी सभापती शेख गनीभाई ,माजी उपसरपंच शेख रज्जाकभाई, सरपंच शेख जामिरभाई ,वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश जामकर, डॉ. लादे डॉ. ...

मेडशीत कोरोना लसीकरण शिबिर
माजी सभापती शेख गनीभाई ,माजी उपसरपंच शेख रज्जाकभाई, सरपंच शेख जामिरभाई ,वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश जामकर, डॉ. लादे डॉ. भांडेकर, उपसरपंच धिरज मंत्री, ग्रा पं सदस्य अमोल तायड़े, माजी सरपंच रमजान गवरे, जगदीश राठोड, कैलाश ढाले, तालुका गटसमन्वयक मोहम्मद नूर,आरोग्य सहाय्यक मीनाक्षी राठोड, आरोग्य सेविका आशा भोसले, आरोग्य सेवक, रामकृष्ण फड, अनिस कुरेशी व आशा सेविका साधना तायडे यांच्या उपस्थितीत मेडशी येथे कोरोना लसीकरण शिबिर पार पडले. या शिबिरात १०० पेक्षा अधिक लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. या शिबिरासाठी प्रमिला राठोड, सुनंदा राठाेड, लता तायडे, विजय पाल, दिनकर कुदळे, प्रसाद पाठक, युसुफ पठाण, संतोष साठे, कैलाश ढाले, खन्नू गवरे, ग्रामपंचायत कर्मचारी मुकेश चव्हाण, राजू राठोड, सर्वेश खंडेलवाल, रामदास घुगे आदींची उपस्थिती होती.