शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

वरोली येथे मानोरा पोलीसांचे 'चेक-पोस्ट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 17:29 IST

मानोरा पोलीसानी वरोली येथे चेकपोस्ट टाकन  गाड्यावर आवर घातला

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा:  जिल्हयात प्रवेश बंदी असताना  यवतमाळ जिल्हयातुन वरोली - कारखेडा मार्गे अनेक वाहने मानोरा तालुक्यात दाखल होत असल्यासंदर्भात लोकमतने १४ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस प्रशासनाच्यावतिने वरोली येथे पोलीसांचे चेकपोस्ट उभारण्यात आले.मानोरा   जिल्हयात प्रमुख बंदी असताना यवतमाळ जिल्हयातुन  वरोली मार्गे मानोरा तालुक्यात प्रवेश करणाº्या वाहणावर मानोरा पोलीसानी वरोली येथे चेकपोस्ट टाकन  गाड्यावर आवर घातला यवतमाळ जिल्यातील दारव्हा तालुक्यातुन कुर्हाड -कार्ली मार्गे वरोली व दिग्रस तालुक्यातुन हरसुल- मोरखेड मार्गे वरोली येथुन कारखेडावरून मानोरा तालुक्यातत अनेक गाड्याचा मानोरा  तालुक्यात  प्रवेश व्हायचा.  जिल्हा प्रवेश बंदीला हुलकावनी देऊन चोरटा मार्ग बाहेरील नागरीकांनी निवडला होता . चोरट्या मागार्ने प्रवेश होत आहे  याची  कल्पना सेवादासनगरचे पोलीस पाटील मोहन राठोड , वरोलीचे पोलीस पाटील विजय जारंडे , कारखेचे पोलीस पाटील वासुदेव सोनोने , यांनी पोलीस निरीक्षक शिशीर मानकर यांच्या  लक्षात आणुन दिली. तसेच याबाबत लोकमतनेही वृत्त प्रकाशित केल्याने मानकर यांनी  तातडीने वरोली येथे चेक पोस्ट टाकुन बाहेर जिल्हातुन प्रवेश करणाº्या  गाड्यावर  आवर घातला. चिखलीचे पोलीस पाटील   राठोड , विजय राठोड,  पो.कॉ.गणेश मिसार, जानुसिंग महाराज यांची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा