शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

गळफास घेवून इसमाची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 3:27 PM

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील तरोळी येथील जनार्धन पांडूरंग इंगळे या ५३ वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २७ जूनच्या पहाटे उघडकीस आली.

ठळक मुद्दे२७ जूनच्या पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अंगणातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत जनार्धन इंगळेचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : तालुक्यातील तरोळी येथील जनार्धन पांडूरंग इंगळे या ५३ वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २७ जूनच्या पहाटे उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार, मालेगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम तरोळी येथे जनार्धन इंगळे या इसमाने मद्य प्राशन करून आपणास जीव द्यायचा आहे, असे म्हटले होते. दारूच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या जनार्धनला त्याची चूलत बहिण लिलाबाई जोगदंड हिच्या घरी अंगणात झोपी घालण्यात आले. मात्र, २७ जूनच्या पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अंगणातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत जनार्धन इंगळेचा मृतदेह आढळून आला. यासंदर्भात मृतकाच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास मालेगाव पोलिस ठाण्याचे बीट जमादार संजय पिंपरकर करित आहेत. वाशिममध्ये युवकाची आत्महत्या!वाशिम : स्थानिक बसस्थानक परिसरात असलेल्या रॉयल पॅलेस हॉटेलमधील एका खोलीत गणेश अशोक वानखेडे (वय ३२ वर्षे, रा. गव्हा, ता. मानोरा) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी गणेशने ह्यसुसाईड नोटह्ण लिहून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, त्यामधे नेमका काय मजकूर लिहिलेला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव