मालेगावकरांची मालेगाव ते शेगाव पायदळवारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 13:09 IST2017-10-31T13:08:23+5:302017-10-31T13:09:43+5:30
यावर्षी ३० आणि ३१ आॅक्टोम्बर रोजी कार्तिकी एकदशीनिमित्त मालेगाव ते शेगाव अशी पायदळ दिंडीचे आयोजन होते.

मालेगावकरांची मालेगाव ते शेगाव पायदळवारी !
मालेगाव : येथील ५० भाविकांनी ३० व ३१ आॅक्टोबर या दरम्यान मालेगाव ते शेगाव पायदळ दिंडीचे आयोजन केले होते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशी निमित्त वर्षातून दोन वेळा पायदळ दिंडीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ३० आणि ३१ आॅक्टोम्बर रोजी कार्तिकी एकदशीनिमित्त मालेगाव ते शेगाव अशी पायदळ दिंडीचे आयोजन होते. या दिंडीत एकूण ५० भाविकांचा सहभाग होता. त्यामध्ये मुल्कजंद ओझा, आशीष यादव, ज्वाला काटेकर, कैलाष चोपड़े, अरुण बळी, संजय पवार, शशी अनसिंगकर, अशोक आंधळे, विजय खर्चे, आकाश इंगळे, विशाल कुकडे, बबलू शर्मा, पिंटूसेठ भाला, लक्ष्मण हिंगमिरे, सोनू जेठवा, विठ्ठल तोड़े, सुनील सारडा, सोनू ठाकुर, सूरज एन्नेवर आदींचा सहभाग होता.