शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
"केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
4
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
5
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
6
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
7
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
8
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
10
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
11
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
12
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
15
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
16
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
17
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
18
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
19
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
20
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत

मालेगाव-वाशिम मार्गावर दुचाकी अपघातात जवान ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:12 PM

मालेगाव-वाशिम मार्गावरील अमानीनजीक झालेल्या दुचाकी अपघातात अमानी येथील रहिवासी तथा उत्तराखंड येथे सशस्त्र सीमा दलामध्ये कार्यरत जवान अनिल रामकृष्ण शेळके (२५) याचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देमृत पावलेला जवान अनिल रामकृष्ण शेळके अमानी येथील रहिवासीउत्तराखंडात सशस्त्र सीमा दलात होते कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कअमानी (वाशिम ) - मालेगाव-वाशिम मार्गावरील अमानीनजीक झालेल्या दुचाकी अपघातात अमानी येथील रहिवासी तथा उत्तराखंड येथे सशस्त्र सीमा दलामध्ये कार्यरत जवान अनिल रामकृष्ण शेळके (२५) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २८ नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान घडली. त्याच्यासोबत दुचाकीवर असलेले पुंडलिक श्रीपाद झळके (२५) व किशोर सखाराम झळके (२५) हे दोघेही जखमी झाले. मृतक अनिल शेळके हा तीन दिवसांपासून सुट्टीवर गावी आला होता. २८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एमएच २०, डीडब्ल्यू ३३०६ क्रमांकाच्या दुचाकीने तो दोन मित्रासमवेत मालेगाववरून अमानीला येत होता. दरम्यान अमानीनजीक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी लिंबाच्या झाडाला आदळून रस्त्यालगतच्या खड्डयात पडली. यामध्ये अनिल शेळके हा जागीच ठार तर अन्य दोन जण जखमी झाले.  जमखीवर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुट्टीवर गावी आलेल्या अमानी येथील या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू