शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

पाणी उपलब्धतेबाबत मालेगाव, मंगरूळपीर ‘डेंजर झोन’मध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 9:03 PM

वाशिम: जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी मालेगाव आणि मंगरूळपीर हे दोन तालुके पाणी उपलब्धतेबाबत ‘डेंजर झोन’मध्ये असून ३६ पैकी तब्बल ११ सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण असल्याने रब्बी हंगामात नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. 

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाईचे संकेतरब्बीतही नापिकीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी मालेगाव आणि मंगरूळपीर हे दोन तालुके पाणी उपलब्धतेबाबत ‘डेंजर झोन’मध्ये असून ३६ पैकी तब्बल ११ सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण असल्याने रब्बी हंगामात नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. मालेगाव तालुक्यात २१ सिंचन प्रकल्प असून ७ प्रकल्पांची पातळी शून्यावर पोहचली आहे. आजमितीस सर्व सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के पाणी शिल्लक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया चाकातिर्थ लघूप्रकल्पाने निच्चांकी पातळी गाठल्याने अल्पावधीतच संपूर्ण शहराला पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प कोरडेठाण्ण पडले असून आजरोजी केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मंगरूळपीर शहरासह तालुक्याला अल्पावधीतच भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे संकेत आहेत. तथापि, जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखायला हव्या, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

टॅग्स :Waterपाणी