रेखाताईचे खेळाडू विभागस्तरावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:11 IST2017-10-09T20:10:20+5:302017-10-09T20:11:55+5:30

वाशिम  :  क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्टÑ राज्य पुणे यांचे विद्यमाने जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम व्दारा १४ वर्षिय जिल्हास्तरीय सायकल रोडरेस स्पर्धेमध्ये येथील रेखाताई कन्या शाळेचे विद्यार्थी विभागस्तरावर पोहचले आहेत. 

Linear players at the level of the division | रेखाताईचे खेळाडू विभागस्तरावर 

रेखाताईचे खेळाडू विभागस्तरावर 

ठळक मुद्दे१४ वर्षिय जिल्हास्तरीय सायकल रोडरेस क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांचे विद्यमाने

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  :  क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्टÑ राज्य पुणे यांचे विद्यमाने जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम व्दारा १४ वर्षिय जिल्हास्तरीय सायकल रोडरेस स्पर्धेमध्ये येथील रेखाताई कन्या शाळेचे विद्यार्थी विभागस्तरावर पोहचले आहेत. 
यामध्ये संज्योत कैलस इंगोले प्रथम, ओम देविदास सरदार व्दितीय तर १४ वर्षिय वयोगटातून मुलीमधून जान्हवी गजानन कालापाड व्दितीय,  १७ वर्षिय वयोगट मुलीमधनू कोमल लक्ष्मण इंगोले, १९ वर्षिय गटातून रुपाली दत्ता भुसारी प्रथम येण्याचा बहुमान पटकविला.
या सर्व खेळाडूचे स्वागत व सत्कार संस्थेचे सचिव भिमराव कांबळे , माजी आमदार अ‍ॅड.सत्यानंद कांबळे, अध्यक्ष सहसचिव सिद्धार्थ कांबळे, संचालिका द्रौपदाबाई कांबळे, मुख्याध्यापक प्राचार्य द.ज. कावरखे, क्रिडा शिक्षक संघानंद दिनकर ताजने, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचरी  यांनी केला.

Web Title: Linear players at the level of the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.