दुबळवेल फाट्यानजीक अपघात

By Admin | Updated: June 26, 2017 10:10 IST2017-06-26T10:10:16+5:302017-06-26T10:10:16+5:30

वाशिम-किन्हीराजा मार्गावर आॅटो-मोटारसायकल यांची समोरासमोर जबर धडक झाली.

Lean fatal accidents | दुबळवेल फाट्यानजीक अपघात

दुबळवेल फाट्यानजीक अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
कार्ली: वाशिम-किन्हीराजा मार्गावर आॅटो-मोटारसायकल यांची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील आॅटो आणि सावंगा जहागीर (ता. वाशिम) येथील मोटारसायकल यांच्यात झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारसायकलचा अक्षरश: चुराडा झाला. आॅटोेचेही नुकसान झाले. गंभीर जखमींना वाशिमला हलविले आहे.

Web Title: Lean fatal accidents