मंगरुळपिर येथे कामगार कल्याण केंद्राने लोककलेतून केले समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:14 IST2017-12-08T16:10:54+5:302017-12-08T16:14:01+5:30

मंगरुळपीर   : मंगरुळपीर कामगार कल्याण केंद्रामार्फत प्रशसकीय गतीमानता अभियनाअंतर्गत ६ रोजी स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाले. 

Labor Welfare Center creat awairness among people | मंगरुळपिर येथे कामगार कल्याण केंद्राने लोककलेतून केले समाजप्रबोधन

मंगरुळपिर येथे कामगार कल्याण केंद्राने लोककलेतून केले समाजप्रबोधन

ठळक मुद्दे लोककलावंतानी हगणदारी मुक्ती, व्यसनमुक्ती प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पार पडला कार्यक्रम.

मंगरुळपीर   : मंगरुळपीर कामगार कल्याण केंद्रामार्फत प्रशसकीय गतीमानता अभियनाअंतर्गत ६ रोजी स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शाखाधिकारी व्ही.व्ही.चौधरी होते तर सेवा सह संस्थेचे निरीक्षक खाडे, कामगार कल्याण मंडळाचे सह केंद्र चालक प्रेमकांत राउत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात लोककलावंतानी स्वच्छता अभियान, हगणदारी मुक्ती, व्यसनमुक्ती प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले याचप्रमाणे नाटयातुन समाजप्रबोधनाचा संदेश दिला या लोककलावंतामध्ये हभप सिताराम महाराज दबडे, हभप मारोतराव वाघ, हभप महल्ले महाराज, गुलाबराव पांडे, निवृत्ती काकडे, चंद्रकांत देवळे, गोविंदराव भोजणे, लक्ष्मणराव इंगळे, मोतीराम टोपले, आगलावे आदींची उपस्थिती होती. 

Web Title: Labor Welfare Center creat awairness among people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.