शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

महानगरांमधून परतलेल्या मजूरांना दिले जाताहेत ‘जॉबकार्ड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:00 AM

संबंधित मजूरांना जॉबकार्डचे वितरण करून कामे देणे सुरू करण्यात आले.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीपोटी महानगरांमधून गावी परतलेल्या मजूरांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवरून नियोजन करणे सुरू आहे. दरम्यान, वाशिम पंचायत समितीने तालुक्यातील ४० गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे सुरू केली असून जॉबकार्ड वितरण प्रक्रियाही राबविण्यात येत असल्याची माहिती विस्तार अधिकारी विजय खिल्लारे यांनी दिली.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेला लॉकडाऊन आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असतानाही वाशिम पंचायत समितीने त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम होऊ दिलेला नाही. वाशिम तालुक्यातील सात गावांमध्ये उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्या-त्या गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. महानगरांमधून गावी परतलेल्यांचा क्वारंटीन कालावधी संपल्याने त्यांच्या हाताला आता काम मिळणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधित मजूरांना जॉबकार्डचे वितरण करून कामे देणे सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात गावी परतलेल्या मजूरांच्या मागणीनुसार त्यांना ‘जॉब कार्ड’ देणे सुरू करण्यात आले. त्यानंतर त्यांच्याच मागणीनुसार त्यांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्येही विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.- विजय खिल्लारेविस्तार अधिकारी पंचायतपंचायत समिती, वाशिम

टॅग्स :washimवाशिम