जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:33 IST2021-01-14T04:33:35+5:302021-01-14T04:33:35+5:30

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद खडसे होते. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ...

Jijau and Swami Vivekananda Jayanti celebrations | जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद खडसे होते. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आप्पासाहेब तहकीक यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मापारी यांनी, तर आभार प्रा. डॉ. शेखर पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला मनीष राऊत, रामदास मडावी, साहेबराव डाखोरे, संगीता बोबडे, मीना थोरात, रूपाली तायडे, गणेश भागवत, राखी पापडे, गणेश देवकथे आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Jijau and Swami Vivekananda Jayanti celebrations