इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:12 IST2017-09-18T01:12:27+5:302017-09-18T01:12:35+5:30
मंगरुळपीर : विषारी द्रव्य प्राशन करुन इसमाने आत्महत्या केल्याची घटना १६ सप्टेंबरला तालुक्यातील दाभा येथे उघडकीस आली.

इसमाची आत्महत्या
ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील येथील घटनाविषारी द्रव्य प्राशन करुन संपविली जीवनयात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : विषारी द्रव्य प्राशन करुन इसमाने आत्महत्या केल्याची घटना १६ सप्टेंबरला तालुक्यातील दाभा येथे उघडकीस आली.
काशिराम जाधव यांनी तक्रारीत नमूद केले, की त्यांचे जावई दिलीप आडे हे पुणे येथून मुलास भेटण्यासाठी आले असता घरासमोर विषारी द्रव्य प्राशन करुन त्यांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे.