शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदीवरील बॅरेजेसमधून उपसा पद्धतीने सिंचन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 15:06 IST

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविणे शक्य झाले असून हे पाणी यंदा उपसा पद्धतीने रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरविले जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविणे शक्य झाले असून हे पाणी यंदा उपसा पद्धतीने रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरविले जात आहे. यामुळे पैनगंगा नदीकाठी वसलेल्या शेतकºयांच्या एकरी उत्पन्नात भरघोस वाढ होईल, असे संकेत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिले.पैनगंगा नदीवरील बॅरेजेसमुळे आडगाव, कोकलगाव, गणेशपूर, सोनगव्हाण, टणका, ढिल्ली, राजगाव, वरूड, जुमडा, जयपूर आणि उकळी या ११ गाव परिसरांसह जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.  मात्र, बॅरेजेस परिसरात विजेची प्रभावी सुविधा अद्याप उपलब्ध झाली नसल्याने शेवटच्या शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. असे असले तरी चालूवर्षीच्या पावसाळ्यात बॅरेजेस तुडूंब भरल्याने नदीकाठच्या सर्वच शेतकºयांना रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाकरिता उपसा पद्धतीने पाणी घेण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दर्शविली. त्यामुळे शेतकºयांची सोय झाली असून एकरी उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विजेच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न प्रलंबित!बॅरेजेस परिसरात विजेच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ९२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली. तसेच २५ कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला. मात्र, पायाभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पriverनदी