शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये नेत्रविकारांसोबतच बळावतेय कर्णबधिरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:57 IST

डोळ्यांच्या आजाराबरोबरच कर्णबधिरतेचा धोकाही निर्माण होत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत चार महिन्यांपासून शाळेची आॅनलाईन शिकवणी, खासगी आॅनलाईन क्लासेस यासह मोबाईल व संगणकाचा अतिरेकी वापरामुळे विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या आजाराबरोबरच कर्णबधिरतेचा धोकाही निर्माण होत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर येत आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात झाल्यानंतर ते अद्यापपर्यंत शाळेतील प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बंद आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. याशिवाय वेगवेगळ्या विषयाच्या शिकवणीदेखील आॅनलाईनपद्धतीनेच घेण्यात येत आहेत.शिक्षण, शिकवणी, गृहपाठ अशा सर्व प्रकारच्या आॅनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी हे अधिकाधिक वेळ संगणक किंवा मोबाईलशी जोडला गेले. गेल्या चार महिन्यांपासून मोबाईल, संगणकाचा वापर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांना डोळयांच्या आजाराबरोबरच कर्णबधिरतेचा धोका, चिडचिड, मान व पाठदुखीचे प्रमाणही पूर्वीच्या तुलनेत आता वाढत असल्याचे दिसून येते.संभाव्य धोका ओळखून पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे ठरत आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाममोबाईल, संगणकावर तासनतास राहणे यामुळे डोळ्याचे विविध आजार उद्भवत आहेत.डोळ्यातील पाण्याचे प्रमाण घटणे, डोळे लालसर होणे, दूरचे कमी दिसणे, प्रारंभी डोळे व नंतर डोकेदुखीचा त्रास होणे, सतत डोळे चोळण्याची समस्या निर्माण होणे, पाठ व मानदुखीचा त्रास होणे.आॅनलाईन क्लासेसमुळे विद्यार्थी हे तासनतास हेडफोनचा वापर करतात. यामुळे कानाला संसर्ग होणे, कमी ऐकू येणे अशा समस्या असलेले विद्यार्थी तपासणीसाठी येतात. कानाच्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून हेडफोनचा वापर कमी करणे तसेच कमी आवाज ऐकणे हा पर्याय आहे.- डॉ. संतोष बेदरकर,कान, नाक, घसा तज्ज्ञवाशिम

गेल्या चार महिन्यांपासून आॅनलाईन शिकवणी वर्गामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर वाढला आहे. एकसारखे तासनतास मोबाईल किंवा संगणकावर विद्यार्थी राहत असल्याने डोळ्याशी संबंधित विविध आजार निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल, संगणकाचा कमी वापर करणे तसेच एकसारखे मोबाईलवर न पाहणे टाळावे.- डॉ. स्वीटी गोटे,नेत्रतज्ज्ञ, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थीHealthआरोग्य