विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:28 IST2021-07-02T04:28:05+5:302021-07-02T04:28:05+5:30

यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद नरवाडे, समिती उपाध्यक्ष विजय भड, कारंजा तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम म्हातारमारे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष साहेबराव जाधव, ...

Implement an unconditional old pension plan | विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करा

विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करा

यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद नरवाडे, समिती उपाध्यक्ष विजय भड, कारंजा तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम म्हातारमारे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष साहेबराव जाधव, गिरीश देशमुख, एस.के. सूर्यवंशी, एस. कोरडे शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी आर.एन. कायंदे, शिक्षक पी.एस. खडसे, अरविंद ठाकरे, के.आर. भुतेकर, डी.डी. शिंदे, डी.बी. दुतोंडे, एम.डी. गरड, एस.एम. खडसे, व्ही.बी. खंडारे, टी.पी. गरड, सारंग शिंदे, प्रशांत डोंगरदिवे, प्रकाश मुंडे यांची उपस्थिती होती.

गेल्या अनेक वर्षांपासून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित अंशत: अनुदानित टप्पा अनुदानावर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी जुनी पेन्शन योजना कोअर समितीकडून लढा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विनोद नरवाडे यांनी दिली.

Web Title: Implement an unconditional old pension plan