अवैध दारु विकणा-या महिलांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:40 IST2017-07-29T02:40:08+5:302017-07-29T02:40:08+5:30

अवैध दारु विकणा-या महिलांवर कारवाई
ठळक मुद्देअनसिंग येथील कारवाई.
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग : येथील इंदिरा आवास येथे अवैध दारु विक्री करणाºया दोन महिलांवर ठाणेदार योगीता भारव्दाज यांनी २७ जुलै रोजी कारवाई केली. कारवाई करण्यात आली.याबाबत गुप्त माहिती मिळताच ठाणेदार भारव्दाज यांनी इंदिरा आवास परिसरात अवैध देशी दारु विक्री करताना शारदा भिकुलाल पलचे या महिलाजवळ देशी दारुची ५० कॉटर अंदाजे १२५०रु व सुनीता गोपाल शिंगाडे या महिलाजवळ भिंगरी सत्रा ३० नग अंदाजे १५०० रु किमतीची सापडली. त्यांच्यावर कारवाई केली.