शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पूस नदीपात्रातून अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:29 IST

कोंडाळा महाली (वाशिम) : परिसरातील आसोला जहागीरनजिक पूस नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोंडाळा महाली (वाशिम) : परिसरातील आसोला जहागीरनजिक पूस नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येत आहे. जिल्हाधिकाºयांचे आदेश दुर्लक्षीत करून प्रशासनाच्या डोळ्यांत धुळफेक करीत वाळू तस्कर हा प्रकार करीत आहेत.जिल्ह्यातील कुठल्याही वाळू घाटाचा लिलाव झाला नसून, नदीपात्रातूनही वाळू उपसा करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणचा वाळू उपसा करणे नियमबाह्य ठरत असतानाही आसोला जहागीर परिसरातून वाहणाºया पूस नदीच्या पात्रातून वाळू तस्कर दरदिवशी शेकडो ब्रास वाळूचा उपसा करून शासनाचा महसूल बुडवित आहे. त्यातच या वाळू उपशामुळे नदीपात्रातील खडक उघडा पडून पर्यावरणाला धोक्यात येण्यासह जलचरांचे अधिवासही नष्ट होत आहेत. पूस नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतानाही महसूल प्रशासन मात्र, या प्रकाराबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने वाळू तस्करांचे चांगलेच फावत आहे. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी नदीपात्राची पाहणी करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमriverनदीsandवाळू