शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

मी घरी परतेन; पण कोरोनाला हरवूनच; आसेगावच्या परिचारिकेचा निर्धार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 4:44 PM

आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका नंदा महादेव चौधरी या ३६ वर्षीय परिचारिका रुग्णसेवेसाठी धडपडत आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत परिचारिका नंदा चौधरी यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर रुग्णांची अविरत सेवा करण्याचा वसा घेतला आहे. गेल्या ४८ दिवसांपासून एकही रजा व साप्ताहिक सुटी न घेता त्या आपले कर्तव्य बजावत असून, मुली तू घरी कधी येणार, असा प्रश्न करणाºया आईला,  मी घरी परतेन; पण कोरोनाला हरवूनच, असे उत्तर त्यांनी दिले आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागताच केंद्रशासनाने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जारी केले. तेव्हापासूनच आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका नंदा महादेव चौधरी या ३६ वर्षीय परिचारिका रुग्णसेवेसाठी धडपडत आहेत. येथील क्वारंटिन कक्षात दररोज ९ ते १० तास त्या सेवारत असतातच शिवाय कर्तव्याची वेळ संपल्यानंतर कधीही बोलावणे आले की, कक्षात हजर होतात. त्या आसेगावनजिकच असलेल्या चिंचखेडा येथील रहिवासी असून, आसेगाव आरोग्य केंद्र परिसरातील आरोग्य कर्मचाºयांसाठी असलेल्या निवासस्थानात त्यांचे सद्यस्थितीत वास्तव्य आहे. देशात लॉकडाऊन जारी होताच त्यांनी आपल्या आईला गावी रवाना केले. तेव्हापासून गेल्या ४८ दिवसांत त्यांनी आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर सोडला नाही. त्या घरी येत नसल्याने त्यांच्या आईने ‘तू घरी कधी येणार, असे विचारले की, ‘मी घरी परतेन; परंतु कोरोना विषाणूला हरवूनच’, असे निर्धारपूर्वक उत्तर त्या देतात. या परिचारिकेची सेवा इतर आरोग्य कर्मचाºयांसाठी आदर्श ठरावी, अशीच आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या