रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रिया पूर्ववत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:50+5:302021-09-05T04:47:50+5:30

विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली वाशिम : पैनगंगा नदीवर बॅरेजेस उभारण्यात आले. नदी क्षेत्रातील उपकेंद्रांची कामे मात्र रखडल्याने आगामी रब्बी ...

Hospital eye surgery undone! | रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रिया पूर्ववत !

रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रिया पूर्ववत !

विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली

वाशिम : पैनगंगा नदीवर बॅरेजेस उभारण्यात आले. नदी क्षेत्रातील उपकेंद्रांची कामे मात्र रखडल्याने आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याचा वापर कसा करावा? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन

वाशिम : स्थानिक नगरपरिषदेकडून दैनंदिन शहरात घंटागाडी फिरवून सुका व ओला कचरा संकलित केला जात आहे. नागरिकांनी इतरत्र फेकून न देता घंटागाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन नगरपरिषदेने शनिवारी केले.

००००००

नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई

वाशिम : अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडून शनिवारी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. जवळपास ४५ जणांकडून दंड वसूल केला.

००००

वाशिम शहरातील माहूरवेशीची दुरवस्था

वाशिम : शहरातील पुरातन माहूरवेशीची पडझड झाली असून, हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तथापि, वेशीची डागडुजी करून साैंदर्यीकरण करण्याची मागणी हुकूम पाटील तुर्के यांनी केली.

Web Title: Hospital eye surgery undone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.