शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षणाचे धडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:25 IST

विद्यार्थ्यांना शिक्षकांतर्फे समुदाय पद्धतीने गावात, घरपोच प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. आॅनलाईन शिक्षणासाठी कोणतीही साधने उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांतर्फे समुदाय पद्धतीने गावात, घरपोच प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. जुलै महिन्यापासून प्रशासकीय कामकाजासाठी शाळा सुरू आहेत; परंतू, शिक्षणासाठी वर्ग बंद आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ३० सप्टेंबरपर्यंतही वर्ग सुरू होणार नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नाहीत, कोरोनाच्या काळात अशा विद्यार्थ्यांना आवश्यक ती खबरदारी घेऊन शाळा परिसर, समाजमंदिर, मोकळी जागा येथे समुदाय पद्धतीने शिकविले जात आहे. समुदाय पद्धतीने शिकविताना कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षताही घेण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास ६९ हजार विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला.

फिजिकल डिस्टन्सिंगचे होतेय पालनमोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देताना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आदींचे पालन केले जात आहे. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून जिल्हाभरात हा उपक्रम राबविला जात आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले. असे शिक्षण देताना शिक्षक हे विशेष काळजी घेत असल्याचे मानकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणStudentविद्यार्थी