शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात सर्वात मोठी श्रींची मूर्ती असलेले हेमाडपंती मंदिर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:22 IST

दगडात कोरलेली श्रींची रेखीव मुर्ती व हेमांडपंथी असलेले हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून जिल्हयात प्रसिध्द आहे.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  अकराव्या शतकात स्थापन करण्यात आलेले जिल्हयातील सर्वात मोठी श्रींची मुर्ती असलेले मंदिर रिसोड तालुक्यातील व्याड येथे दिसून येते. दगडात कोरलेली श्रींची रेखीव मुर्ती व हेमांडपंथी असलेले हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून जिल्हयात प्रसिध्द आहे.अकराव्या शतकात महाराष्टÑात मध्यवर्ती सत्ता असलेल्या यादवांचा प्रधान असलेला हेमाद्री नावाचा एक अंत्यत हुशार तथा वास्तुकला विशारद असा एक व्यक्ती होता . त्याने विकसित केलेली एक स्थापत्यशास्त्र त्यातून मन्दिर निर्मिती केली गेली ती सर्व मन्दिर ही हेमाडपंथी मंदीर मानली जातात .  रिसोड तालुक्यातील व्याड  (चिखली)  येथे असेच  एक हेमाडपंथी मंदिर आहे . ह्या मंदिराला कुठेही सिमेंट किंवा चुना वापरलेला नाही . खूप मोठ्या कोरलेल्या दगडी शिळा एकमेकांवर ठेऊन हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात ४ फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती असून एवढी मोठी मूर्ती  वाशिम जिल्ह्यात कुठेही नसल्याचे भाविक सांगतात.सध्या या मंदिराचे व्यवस्थापन  गावातील सर्व तरुण वर्ग करतो, यामध्ये प्रामुख्याने सुहास बोंडे, नारायण पवार , विजय दहिरे , ज्ञानेश्वर बोंडे आदिंचा समावेश आहे.  यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवात येथे गर्दी दिसून येत नसली तरी दररोज सकाळ, संध्याकाळची आरती करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या गावासह परिसरातीलच नागरिक येथे दर्शनासाठी येतांना दिसून येत आहेत.

टॅग्स :washimवाशिमGanesh Mahotsavगणेशोत्सव