शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वाशिममध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हरणटोळ’निमविषारी साप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 2:46 PM

शहरापासून जवळच असलेल्या केकतउमरा या गावातील दीपक पायघन यांच्या शेतातील एका झुडूपावर हरणटोळ प्रजातीचा साप आढळून आला.

वाशिम : शहरापासून जवळच असलेल्या केकतउमरा या गावातील दीपक पायघन यांच्या शेतातील एका झुडूपावर हरणटोळ प्रजातीचा साप आढळून आला. दरम्यान, ‘वॉईल्ड लाईफ रेस्क्यू ग्रुप’च्या सर्पमित्रांनी या सापाला पकडून अनुकूल तथा सुरक्षितस्थळी सोडून दिले.शेतातील एका छोट्या झुडूपावर साप दिसून येताच दीपक पायघन यांनी सर्पमित्रांना भ्रमणध्वनीवरून त्याची माहिती दिली. दरम्यान, सर्वेश फुलऊंबरकर, आकाश रत्ने, मो. समीर, रवि राठोड यांनी तत्काळ पायघन यांच्या शेताकडे धाव घेऊन निमविषारी हरणटोळ या सापास जीवंत ताब्यात घेतले. शेताला लागूनच एकबुर्जी सिंचन प्रकल्प असल्याने हा साप तेथूनच आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला. हरणटोळ हा साप वाशिममध्ये पहिल्यांदाच आढळला असून तो अत्यंत दुर्मिळ असल्याची माहिती सर्पमित्र सर्वेश फुलऊंबरकर यांनी दिली. महेश इंगळे यांनी दिली. पवन पाटील, संदिप गावंडे, पवन पाईकराव आदिंनी याकामी पुढाकार घेतला.