मालेगाव तालुक्यात गारपीट

By Admin | Updated: April 8, 2016 02:03 IST2016-04-08T02:03:56+5:302016-04-08T02:03:56+5:30

शिरपूर येथे घरावरील टिनपत्रे उडाली; रिसोडातही अवकाळी पाऊस

Hail in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यात गारपीट

मालेगाव तालुक्यात गारपीट

शिरपूर जैन: शिरपूरसह मालेगाव तालुक्यात गुरूवारी अवकाळी पावसाने सर्वदूर हजेरी लावून नागरिकांची एकच धांदल उडविली. शिरपूर परिसरात सायंकाळी ७ वाजतादरम्यान वादळवार्‍यासह गारपिट झाली. तसेच झोपडपट्टी भागात सात ते आठ घरांवरील टिनपत्रे उडाली.

Web Title: Hail in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.