किराणा दुकानाला आग

By Admin | Updated: June 10, 2017 13:53 IST2017-06-10T13:53:57+5:302017-06-10T13:53:57+5:30

किराणा दुकानाला ९ जून रोजी रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली.

Grocery shops fire | किराणा दुकानाला आग

किराणा दुकानाला आग

शेलुबाजार (वाशिम) : येथील कारंजा रस्त्यावर असलेल्या नविन गाडगे यांच्या किराणा दुकानाला ९ जून रोजी रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली. यामध्ये संपूर्ण किराणा दुकानातील साहित्य, माल जळून खाक झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली. शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

Web Title: Grocery shops fire