शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

ग्रामपंचायतसोबतच आता प्रभाग व जिल्हा परिषद गणालाही मिळणार स्वच्छतेचा पुरस्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 2:16 PM

  वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता  अभियानामध्ये आता ग्राम पंचायतीबरेबरच ग्रामपंचायतचे प्रभाग (वार्ड) आणि जिल्हा परिषद गणालादेखील सहभागी होता येणार  आहे. उत्कृष्ट प्रभाग आणि उत्कृष्ट जि. प. गणाला अनुक्रमे १० व ५० हजार रुपयांचे पुरस्कार मिळणार आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्पर्धेत उत्कृष्ट प्रभागाला १० हजार आणि जि. प. गणाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, दुसरा पुरस्कार तीन लाख रुपये आणि तिसरा पुरस्कार दोन लाख रुपयांचा आहे.

 वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता  अभियानामध्ये आता ग्राम पंचायतीबरेबरच ग्रामपंचायतचे प्रभाग (वार्ड) आणि जिल्हा परिषद गणालादेखील सहभागी होता येणार  आहे. उत्कृष्ट प्रभाग आणि उत्कृष्ट जि. प. गणाला अनुक्रमे १० व ५० हजार रुपयांचे पुरस्कार मिळणार आहेत. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांनी केले.ग्रामिण भागातील स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. २५ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार या अभियानाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता ग्राम पंचायतमधील वार्ड, प्रभाग आणि जि.प. गणाला सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट प्रभागाला १० हजार आणि जि. प. गणाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. या अभियानांतर्गत देण्यात येणारा तालुकास्तरीय पुरस्कार आता सुधारित शासन निर्णयानुसार बंद करण्यात आला आहे. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय पुरस्कार पुर्वीप्रमाणेचे आहेत. जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, दुसरा पुरस्कार तीन लाख रुपये आणि तिसरा पुरस्कार दोन लाख रुपयांचा आहे.जुन ते सप्टेंबर या तीन महिन्यात सर्व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेची तयारी करावी. यानंतर१ ते ३०  आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ग्रामसेवकांसह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी या स्पर्धेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषद