शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
3
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
6
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
7
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
8
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
10
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
11
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
12
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
13
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
14
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
15
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
16
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
17
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
18
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
19
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
20
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथील पदवीधर युवकाने दहा गुंठे शेतात फुलविली फुलबाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 13:15 IST

Gardening Risod farmer १० गुंठे शेतात गुलाब, मोगरा, निशीगंधा, शेवंती आदी फुलझाडांची लागवड केली.

- निनाद देशमुखलोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड येथील पदवीधर युवकाने पारंपारिक शेतीबरोबरच गत काही महिन्यांपासून दहा गुंठे क्षेत्रफळावर गुलाब, मोगरा, निशीगंधा, शेवंती आदी फुलशेती फुलवून इतरांसमोर आदर्श निर्माण केला.विविध कारणांमुळे शेती करणे परवडणारे नाही, असे काही शेतकरी म्हणतात तर काही शेतकरी नानाविध प्रयोग करीत शेतीतून भरघोष उत्पन्नही घेत असल्याचे दिसून येते. रिसोड येथील नारायण शामराव गायकवाड या पदवीधर युवा शेतकऱ्याने वडिलोपार्जित सहा एकरपैकी १० गुंठे शेतात फुलशेती करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला. सततची नापिकी व कोरडवाहू शेती यामुळे सहा एकरात अपेक्षीत उत्पादन होत नव्हते. यावर मात म्हणून १० गुंठे शेतात गुलाब, मोगरा, निशीगंधा, शेवंती आदी फुलझाडांची लागवड केली. कमी क्षेत्रफळावर फुलशेती फुलविल्यामुळे बाजारपेठ शोधण्याची गरज भासली नाही. गुलाब, मोगरा, निशीगंधा या फुलांना विशेष मागणी असते. या फुलशेतीतून बºयापैकी उत्पन्न मिळत असल्याने गायकवाड यांनी सांगितले. कुठल्याही प्रकारचे शेडनेट न उभारता फुलशेती फुलविल्याने इतर खर्चही कमी आला.

 

 

 

 

 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडagricultureशेतीFarmerशेतकरी