भर जहागिर परिसरात बकरी ईद शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST2021-07-22T04:25:32+5:302021-07-22T04:25:32+5:30

ठाणेदार एस.एम.जाधव यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय संतोष नेमणार, बिट जमादार अनिल कातडे, पो.काॅ.सतीश मुसळे, सुनील पवाने यांनी कंकरवाडी, चिचांबाभर, भर ...

Goat Eid in peace in Bhar Jahagir area | भर जहागिर परिसरात बकरी ईद शांततेत

भर जहागिर परिसरात बकरी ईद शांततेत

ठाणेदार एस.एम.जाधव यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय संतोष नेमणार, बिट जमादार अनिल कातडे, पो.काॅ.सतीश मुसळे, सुनील पवाने यांनी कंकरवाडी, चिचांबाभर, भर जहागिर येथिल मशिदीच्या ठिकाणी भेटी देत, बकरी ईद सणानिमित्त शांतता राखून हा सण साजरा करण्याच्या सूचना मुस्लीम बांधवांना दिल्या. मुस्लीम बांधवांनी कोरोना विषाणूमुळे बकरी ईदची नमाज ही आपापल्या घरामध्ये अदा करीत हा सण साजरा करण्यात आला. यावेळी सैय्यद ईसा सैय्यद मिर, सैय्यद अब्जल सैय्यद आलम, सैय्यद जलिल सैय्यद मेहबूब, बशिर शहा, रशिद शहा,बाबाशहा,सैय्यद जावेद, सैय्यद रज्जाक, सैय्यद शौकत, सैय्यद शकील, सैय्यद फारूख, दिलावर खा, आस्लम खा, सैय्यद गफ्फार, सर्फराज पठाण, युसुफ शहा, आकबर शहा यांच्यासह चिचांबाभर, कंकरवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Goat Eid in peace in Bhar Jahagir area