शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

बारावी निकाल: अमरावती विभागात मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 3:31 PM

अमरावती विभागात टक्केवारीत यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे.

ठळक मुद्दे मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९१.२७ अशी आहे.मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८४.४७ अशी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहिर झाला असून, अमरावती विभागात टक्केवारीत यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८४.४७ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९१.२७ अशी आहे.यावर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. यामध्ये ७७ हजार ६७२ मुले आणि ६४ हजार १२८ मुलींचा समावेश आहे. यापैकी १ लाख ४१ हजार ६९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १ लाख २४ हजार ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६५ हजार ५५० मुले असून, उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८४.४७ अशी आहे तर ५८ हजार ४९९ मुली उत्तीर्ण असून ९१.२७ अशी टक्केवारी आहे. वाशिम जिल्ह्यात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९०.१८ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९३.५५ अशी आहे. यवतमाळ जिल्ह्यात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८३.३३ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९०.६५, बुलडाणा जिल्ह्यात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८७.६७ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९२.४९, अमरावती जिल्ह्यात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ७९.७१ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ८९.७६ आणि अकोला जिल्हयात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८३.९४ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९१.४६ अशी आहे.  दरवर्षीची परंपरा कायम राखत यावर्षीही निकालात मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमHSC Exam Resultबारावी निकाल