शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन सोंगतानाच दिला कन्येला जन्म!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 17:08 IST

Washim News माता व बाळ या दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : येथून जवळच असलेल्या शिरसाळा शेतशिवारात सोयाबीन सोंगणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेने शेतातच कन्येला जन्म दिल्याची घटना ५ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. हा प्रकार उपस्थितांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगताच, चमूने घटनास्थळ गाठून माता व बाळावर उपचार केले. दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.सध्या शिरपूर परिसरात सोयाबीनचा हंगाम जोरात सुरू आहे. सोयाबीन काढणीला आल्यामुळे जिल्ह्यातील विविध भागासह राज्यातील विविध ठिकाणाहून शेतमजूर शिरपूर परिसरात आलेले आहेत. त्याचप्रमाणे शेंदुरजना आढाव तालुका मंगरूळपिर येथील काही शेतमजूर शिरसाळा येथे सुद्धा आले आहेत. या मजुरांमध्ये महिलांचाही समावेश असून, त्यापैकी पल्लवी नामक महिला शेतमजूर ही गर्भवती होती. सोमवारी सोयाबीन सोंगणी करताना दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रसवकळा आल्याने, काही महिलांनी शेतातच एका ठिकाणी तिची प्रसुती केली. तिने गोंडस कन्येला जन्म दिला असून, ही घटना माहिती होताच उपस्थित शेतमजुरांनी दत्तराव इंगोले यांच्या गोठ्यामध्ये या महिलेला आश्रय दिला. माता व बाळ या दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे.

 

 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन