जिल्ह्यातील ४८ गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:50 IST2021-06-09T04:50:53+5:302021-06-09T04:50:53+5:30

या फिरत्या वैद्यकीय पथकाअंतर्गत ८ जून रोजी रिसोड तालुक्यातील चिखली, धोडप खु., ९ जून रोजी तांदुळवाडी, भापूर, १० जून ...

Free health check up in 48 villages of the district | जिल्ह्यातील ४८ गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील ४८ गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी

या फिरत्या वैद्यकीय पथकाअंतर्गत ८ जून रोजी रिसोड तालुक्यातील चिखली, धोडप खु., ९ जून रोजी तांदुळवाडी, भापूर, १० जून रोजी जवळा, कुऱ्हा, ११ जून रोजी पार्डी तिखे, हिवरापेन, १२ जून रोजी पेडगाव, खडकी ढंगारे, १४ जून रोजी मालेगाव तालुक्यातील खैरखेडा, १५ जून रोजी वाडी रामराव, पिंपळशेंडा, १६ जून रोजी धरमवाडी, वरदरी, १७ जून रोजी फाळेगाव, दगडउमरा, १८ जून रोजी जांभरून महाली, २१ जून रोजी वाशिम तालुक्यातील वाघोली खु., २२ जून रोजी सावंगा, भोयता, २३ जून रोजी मंगरूळपीर तालुक्यातील नांदखेडा, भोयता, २४ जून रोजी मानोरा तालुक्यातील सावरगाव, मंगरूळपीर तालुक्यातील लखमापूर, २५ जून रोजी मानोरा तालुक्यातील मोतसावंगा, शेगी, २६ जून रोजी दाभडी, रामगड, मंगरूळपीर तालुक्यातील भडकुंभा, २६ जून रोजी मानोरा तालुक्यातील वटफळ, मेंद्रा, २९ जून रोजी रूई गोस्ता, शेंदोना, ३० जून रोजी मसणी येथे दौरा राहणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Free health check up in 48 villages of the district