शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आणखी चौघांचा मृत्यू ; ४१६ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 12:13 IST

CoronaVirus in Washim : एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १८८९५ वर पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चौघांचा मृत्यू तर ४१६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ११ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १८८९५ वर पोहोचला आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी ४१६ जणांना कोरोना संसर्ग झाला.यामध्ये वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी - ६, हेडा कॉलेज परिसरातील १, ग्रीन पार्क कॉलनी - १, सिव्हील लाईन्स - ७, नवोदय विद्यालय परिसरातील २, ईश्वरी कॉलनी - १, गुप्ता ले-आऊट - १, शासकीय पॉलिटेक्निक परिसरातील १, देवपेठ - २, शुक्रावर पेठ - ५, मानमोठे नगर - २, कुंभार गल्ली - १, शिक्षक कॉलनी - १, मलेरिया ऑफिस परिसरातील १, चरखा ले-आऊट - १, शिवाजी चौक - ५, हिंगोली नाका - १, गोंदेश्वर - १, गणेश नगर - १, दागडीया हॉस्पिटल परिसरातील १, प्रशासकीय इमरात परिसरातील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ८, तिरुपती सिटी - २, पुसद नाका - २, ड्रीमलँड सिटी - ३, टिळक चौक - २, निमजगा - ३, सिंधी कॅम्प - १, सुंदरवाटिका - १, योजना कॉलनी - १, शिव चौक - १, रिद्धी-सिधी अपार्टमेंट परिसरातील १, रेल्वे वसाहत परिसरातील २, चामुंडादेवी परिसरातील २, लाखाळा - २, पोलीस वसाहत - २, अल्लाडा प्लॉट - १, काळे फाईल - ३, पाटणी चौक - ३, जैन कॉलनी - १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग - ५, हिवरा रोहिला - १, जांभरुण - २, पार्डी टकमोर - १, ब्रह्मा - ५, चिखली - २, कोकलगाव - १, पंचाळा - २, मोहगव्हाण - १, काटा - २, सोनगव्हाण - १, बोरखेड - १, तोंडगाव - ४, उकळीपेन - ३, इलखी - १, सोंडा - १, वारला - १, धुमका - १, धारकाटा - १, देपूळ - १, असोला - १, टो - १, बाभूळगाव - १, तामसी - २, नागठाणा - १, वारा - १, देगाव - १, शेलू बु. - १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर - १, शिवाजी नगर - १, नगरपरिषद परिसरातील १, बायपास रोड परिसरातील २, कल्याणी चौक - १, सुभाष चौक - १, मंगलधाम - १, शहरातील इतर ठिकाणचे २, चिखली - ६, शेंदूरजना मोरे - ४, वनोजा - २, बोरवा - ७, मोहरी - २, दाभा - ५, धानोरा खु. - १, सायखेडा - १, शेलगाव - १, सोनखास - २, कासोळा - २, कळंबा - १, सावरगाव - १, गोलवाडी - १, बालदेव - १, नांदगाव - १, शिवणी - १, मानोरा शहरातील एसबीआय जवळील २, संभाजी नगर - १, शिवाजी नगर - १, जुनी वस्ती- १, सोमनाथ नगर - २, मदिना नगर - २, रहेमानिया कॉलनी - १, नाईक नगर - १, सेवादास नगर - १, मोहगव्हाण - ७, असोला खु. - १, अभयखेडा - २, रोहना - २, कोंडोली - १, साखरडोह - १, रिसोड शहरातील गणेश नगर - १, शिवशक्ती नगर - ९, विवेकानंद नगर - १०, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १३, मालेगाव नाका परिसरातील १, देशमुख गल्ली - २, आसन गल्ली - १, साई ग्रीन पार्क - १, लोणी फाटा - १, एकता नगर - ४, शिवाजी नगर - १, समर्थ नगर - १, पोलीस स्टेशन- ४, दत्त नगर - १, धोबी गल्ली - १, शहरातील इतर ठिकाणचे २, केनवड - ७, येवती - १, नावली - १, वाकद - ३, व्याड - ४, जोगेश्वरी - २, गोवर्धन - ३७, घोटा - २, किनखेडा - १, मोप - १, जवळा - १५, बाळखेड - १, भर - १, नेतान्सा - १, चिखली - २, मांडवा - २, मालेगाव शहरातील महसूल कॉलनी - २, गांधी नगर - १, शहरातील इतर ठिकाणचे १४, शिरपूर - १, मुंगळा - १, राजुरा - ५, मैराळडोह - १, एकांबा - ७, गुंज - १, नागरतास - २, डव्हा - १, शेलगाव - ३, दुबळवेळ - १, कारंजा शहरातील गौतम नगर - १, तुळजा भवानी नगर - २, सिंधी कॅम्प - ४, भारतीपुरा - १, संतोषी माता कॉलनी - ३, पोलीस स्टेशन - १, नूतन कॉलनी - १, माळीपुरा - १, शिंदे नगर - १, यशवंत कॉलनी - १, शहरातील इतर ठिकाणचे २, शहा - १, पोहा - १, गायवळ - २, झोडगा - १, भामदेवी - १, जयपूर - १, बेंबळा - १, खेर्डा - २, विळेगाव - १, कामरगाव - १, मोहगव्हाण - १, आखतवाडा कॅम्प परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ३०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस