Four more died; 416 corona positive | आणखी चौघांचा मृत्यू ; ४१६ कोरोना पॉझिटिव्ह

आणखी चौघांचा मृत्यू ; ४१६ कोरोना पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चौघांचा मृत्यू तर ४१६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ११ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १८८९५ वर पोहोचला आहे.
 रविवारी प्राप्त अहवालानुसार चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी ४१६ जणांना कोरोना संसर्ग झाला.
यामध्ये वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी - ६, हेडा कॉलेज परिसरातील १, ग्रीन पार्क कॉलनी - १, सिव्हील लाईन्स - ७, नवोदय विद्यालय परिसरातील २, ईश्वरी कॉलनी - १, गुप्ता ले-आऊट - १, शासकीय पॉलिटेक्निक परिसरातील १, देवपेठ - २, शुक्रावर पेठ - ५, मानमोठे नगर - २, कुंभार गल्ली - १, शिक्षक कॉलनी - १, मलेरिया ऑफिस परिसरातील १, चरखा ले-आऊट - १, शिवाजी चौक - ५, हिंगोली नाका - १, गोंदेश्वर - १, गणेश नगर - १, दागडीया हॉस्पिटल परिसरातील १, प्रशासकीय इमरात परिसरातील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ८, तिरुपती सिटी - २, पुसद नाका - २, ड्रीमलँड सिटी - ३, टिळक चौक - २, निमजगा - ३, सिंधी कॅम्प - १, सुंदरवाटिका - १, योजना कॉलनी - १, शिव चौक - १, रिद्धी-सिधी अपार्टमेंट परिसरातील १, रेल्वे वसाहत परिसरातील २, चामुंडादेवी परिसरातील २, लाखाळा - २, पोलीस वसाहत - २, अल्लाडा प्लॉट - १, काळे फाईल - ३, पाटणी चौक - ३, जैन कॉलनी - १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग - ५, हिवरा रोहिला - १, जांभरुण - २, पार्डी टकमोर - १, ब्रह्मा - ५, चिखली - २, कोकलगाव - १, पंचाळा - २, मोहगव्हाण - १, काटा - २, सोनगव्हाण - १, बोरखेड - १, तोंडगाव - ४, उकळीपेन - ३, इलखी - १, सोंडा - १, वारला - १, धुमका - १, धारकाटा - १, देपूळ - १, असोला - १, टो - १, बाभूळगाव - १, तामसी - २, नागठाणा - १, वारा - १, देगाव - १, शेलू बु. - १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर - १, शिवाजी नगर - १, नगरपरिषद परिसरातील १, बायपास रोड परिसरातील २, कल्याणी चौक - १, सुभाष चौक - १, मंगलधाम - १, शहरातील इतर ठिकाणचे २, चिखली - ६, शेंदूरजना मोरे - ४, वनोजा - २, बोरवा - ७, मोहरी - २, दाभा - ५, धानोरा खु. - १, सायखेडा - १, शेलगाव - १, सोनखास - २, कासोळा - २, कळंबा - १, सावरगाव - १, गोलवाडी - १, बालदेव - १, नांदगाव - १, शिवणी - १, मानोरा शहरातील एसबीआय जवळील २, संभाजी नगर - १, शिवाजी नगर - १, जुनी वस्ती- १, सोमनाथ नगर - २, मदिना नगर - २, रहेमानिया कॉलनी - १, नाईक नगर - १, सेवादास नगर - १, मोहगव्हाण - ७, असोला खु. - १, अभयखेडा - २, रोहना - २, कोंडोली - १, साखरडोह - १, रिसोड शहरातील गणेश नगर - १, शिवशक्ती नगर - ९, विवेकानंद नगर - १०, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १३, मालेगाव नाका परिसरातील १, देशमुख गल्ली - २, आसन गल्ली - १, साई ग्रीन पार्क - १, लोणी फाटा - १, एकता नगर - ४, शिवाजी नगर - १, समर्थ नगर - १, पोलीस स्टेशन- ४, दत्त नगर - १, धोबी गल्ली - १, शहरातील इतर ठिकाणचे २, केनवड - ७, येवती - १, नावली - १, वाकद - ३, व्याड - ४, जोगेश्वरी - २, गोवर्धन - ३७, घोटा - २, किनखेडा - १, मोप - १, जवळा - १५, बाळखेड - १, भर - १, नेतान्सा - १, चिखली - २, मांडवा - २, मालेगाव शहरातील महसूल कॉलनी - २, गांधी नगर - १, शहरातील इतर ठिकाणचे १४, शिरपूर - १, मुंगळा - १, राजुरा - ५, मैराळडोह - १, एकांबा - ७, गुंज - १, नागरतास - २, डव्हा - १, शेलगाव - ३, दुबळवेळ - १, कारंजा शहरातील गौतम नगर - १, तुळजा भवानी नगर - २, सिंधी कॅम्प - ४, भारतीपुरा - १, संतोषी माता कॉलनी - ३, पोलीस स्टेशन - १, नूतन कॉलनी - १, माळीपुरा - १, शिंदे नगर - १, यशवंत कॉलनी - १, शहरातील इतर ठिकाणचे २, शहा - १, पोहा - १, गायवळ - २, झोडगा - १, भामदेवी - १, जयपूर - १, बेंबळा - १, खेर्डा - २, विळेगाव - १, कामरगाव - १, मोहगव्हाण - १, आखतवाडा कॅम्प परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ३०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Web Title: Four more died; 416 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.