शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

मेडशी येथील युवकांनी तयार केली निर्मलग्रामची चित्रफित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:40 IST

मालेगाव: उघड्यावरील हगणदरीने गावाची प्रतिमा मलिन होण्यासोबतच विविध स्वरूपातील आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. त्यामुळे हा प्रकार पूर्णत: बंद होऊन शौचालयांचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून महत्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. त्यास हातभार लागावा, या उद्देशाने तालुक्यातील मेडशी या गावातील हौशी युवकांनी वेशभूषा परिधान करून चित्रफित तयार केली. त्यात निर्मलग्राम, स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यात आला असून ही चित्रफित सद्या व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकवर चांगलीच गाजत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे‘स्वच्छ भारत’चा प्रचारउघड्यावरील हगणदरी रोखण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: उघड्यावरील हगणदरीने गावाची प्रतिमा मलिन होण्यासोबतच विविध स्वरूपातील आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. त्यामुळे हा प्रकार पूर्णत: बंद होऊन शौचालयांचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून महत्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. त्यास हातभार लागावा, या उद्देशाने तालुक्यातील मेडशी या गावातील हौशी युवकांनी वेशभूषा परिधान करून चित्रफित तयार केली. त्यात निर्मलग्राम, स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यात आला असून ही चित्रफित सद्या व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकवर चांगलीच गाजत असल्याचे दिसून येत आहे. जावेद भवानीवाले या युवकाच्या शेतातील पडिक जमिनीवर झोपडी आहे. त्याठिकाणी आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्याने निर्मलग्राम योजनेच्या प्रचार-प्रसाराच्या अनुषंगाने चित्रफित तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने ज्याला शोभेल तशी सरपंच, गुडमॉर्निंग पथक, गावकरी, आजारी व्यक्तींची भूमिका देण्यात आली. याव्दारे संबंधित युवकांनी शौचालयांचा वापर करण्याचा आणि गावकुसात कायम स्वच्छता राखण्याचा मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याकामी जावेदअली भवानी याच्यासह मोसिन धन्नू भवानीवाले, सुमित गुडदे, आकाश  खिल्लारे, मोहन सावळे, रहीम बागवान या युवकांनी पुढाकार घेतला. ही चित्रफित सद्या सोशल मिडियावर चांगलीच धूम करित आहे. 

जावेदने रचले संतांचे अभंग!मेडशी येथील रहिवासी जावेदअली भवानीवाले या युवकाने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनचारित्र्यावर आधारित ‘संतांनो आम्हा अभिमान आहे’ हा अभंग रचला असून त्यास या साहित्याप्रती अकोट येथे आयोजित राज्यस्तरीय अभंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. चालूवर्षी जानेवारी महिन्यात ही स्पर्धा झाली होती.