शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

घरगुती वादातून बापाने केला मुलीवर चाकूहल्ला; कामरगावची घटना

By सुनील काकडे | Updated: November 25, 2023 17:35 IST

मुलगी गंभीर जखमी.

सुनील काकडे, वाशिम : घरगुती वादातून बापाने स्वत:च्या मुलीवर चाकूहल्ला केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास धनज पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कामरगाव येथील लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात घडली. सजना गोपाल जाधव (हिवरा, ता.मानोरा) असे चाकूहल्यात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी धनज पोलिसांनी आरोपी गोपाल जाधव यास घटनास्थळावरच अटक केली.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, मानोरा तालुक्यातील हिवरा येथील १६ वर्षीय मुलगी सजना गोपाल जाधव ही कामरगाव येथील लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात पिंप्री मोडक येथे जाण्यासाठी उभी होती. तिचे वडिल गोपाल नामदेव जाधव यांनी त्याठिकाणी येवून अचानक तिच्यावर चाकू हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तशा अवस्थेत तिला उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू हल्ला करणारा गोपाल जाधव यास ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे बापाने स्वत:च्या मुलीवर चाकूहल्ला का केला, यामागील नेमके कारण कळू शकले नाही.अचानक घडला थरार; कामरगाववासी आवाक्

मानोरा तालुक्यातील हिवरा लाहे येथील मुलगी पिंप्री मोडक येथे जाण्यासाठी कामरगावच्या ऑटो पॉईंट चौकात उभी होती. त्याठिकाणी येवून तिच्याच बापाने अचानक तिच्यावर चाकूहल्ला चढविला. यामुळे क्षणात मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. अचानक घडलेला हा थरार पाहून कामरगाववासी आवाक् झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी