शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या जिल्हा कचेरीसमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 16:58 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकºयांनी मंगळवार, १ जानेवारीला धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुका खरेदी विक्री संघाने खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. ते तत्काळ देण्यात यावे. यासह अपहार आणि फसवणूकप्रकरणात सहभागी असलेल्या अन्य लोकांची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकºयांनी मंगळवार, १ जानेवारीला धरणे आंदोलन केले.यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की शेतमाल खरेदी आणि विक्री प्रकरणात अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांत १८ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये संचालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि प्रशासक, ज्यांना माल विकल्या गेला ते व्यापारी व त्यांना पाठीशी घालणारे राजकीय पुढाकारी यांची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करावी व दोन्ही संस्था तत्काळ बरखास्त कराव्या. त्याठिकाणी प्रशासक नेमून शेतकºयांच्या धान्याचे पैसे व्याजासहित २५ जानेवारीपुर्वी अदा करावे; अन्यथा २६ जानेवारी शासनाचा निषेध म्हणून झेंडावंदन होवू देणार नाही, असा इशारा आंदोलक शेतकºयांनी दिला आहे. या आंदोलनात सुभाष देव्हढे, माधव ठाकरे, दिलीप चौहान, मदन शिंदे, श्रीकृष्ण राऊत, नारायण विभुते, संतोष लबडे, नंधमल मंत्री, सविता मंत्री, जयसिंगराव मंत्री, अनिल पवार, सखाराम वाघ, राजू बुंधे, सुभाष सरनाईक, कैलास राऊत, राम भोयर आदिंसह शेकडो शेतकºयांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagitationआंदोलन