शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी केला पाणवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:25 IST

शेलुबाजार (वाशिम): उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी गावशिवारातील गुरे, तसेच वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी शेलुबाजारनजिक असलेल्या भूर येथील शेतकऱ्याने येडशी शिवारात पाणवठा तयार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम): उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी गावशिवारातील गुरे, तसेच वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी शेलुबाजारनजिक असलेल्या भूर येथील शेतकऱ्याने येडशी शिवारात पाणवठा तयार केला आहे. या पाणवठ्यात विहिरीतील पाणी सोडून ते वन्यप्राण्यांसह गुरांची तहान भागवित आहेत.  उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी, पक्षी तसेच मोकाट जनावरांची पाण्यासाठी सतत भटकंती होत असते. पाण्यासाठी वन्यप्राणी लोकवस्तीत धाव घेतात. त्यामुळे अनेकदा मानव-वन्यप्राणी संघर्ष घडून वन्यप्राण्यांना जीव गमावावा लागतो. मंगरुळपीर तालुक्यातील येडशी परिसरात मोठे जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यासांठी पाण्याची सोय नसल्याने ते शेतशिवारासह गावाकडे धाव घेत आहेत. त्याशिवाय गुरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या वनोजा शाखेचे सदस्य आदित्य इंगोले यांनी येडशी शिवारात त्यांच्या शेतानजिक असलेल्या शेतकऱ्याला वन्यप्राण्यांकरीता पाणवठा तयार करावा, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार सदर शेतकºयाने शेताजवळ मोकळ्या जागेत खड्डा खोदून पाणवठा तयार केला आणि या पाणवठ्यात ते त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीचे पाणी सोडून वन्यप्राण्यांसह गुरांची तहान भागवित आहेत.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवFarmerशेतकरी