शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित शेतकरी धडकले लघू पाटबंधारे कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:01 IST

वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या जयपूर येथील बॅरेजसाठी जमिनी देणाºया सुमारे ११४ शेतकºयांना गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाचा अपेक्षित मोबदला मिळालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या जयपूर येथील बॅरेजसाठी जमिनी देणाºया सुमारे ११४ शेतकºयांना गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाचा अपेक्षित मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संबंधित शेतकºयांनी शुक्रवार, १४ सप्टेंबर रोजी लघूसिंचन कार्यालयावर धडक देवून बुडित क्षेत्रात गेलेल्या जमिनींची नव्याने मोजणी करून तत्काळ मोबदला अदा करावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्याकडे लावून धरली. जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. दरम्यान, पुरेसे पाणी मिळणार असल्याने शेतजमिनी बारमाही सिंचनाखाली येणार, अशी अपेक्षा ठेवून शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने या प्रकल्पांकरिता आपल्या शेतजमिनी संपादित करून दिल्या. मात्र, बॅरेज बांधकामापुर्वी संपादित करण्यात आलेल्या जमिनींपेक्षा अधिक जमिनी बॅरेजमध्ये पाणीसाठा झाल्यानंतर बुडित क्षेत्राखाली गेल्या आहेत. यामुळे २ वर्षांपासून पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यासंदर्भात अनेकवेळा लघूपाटबंधारे कार्यालयाकडे समस्या सुटण्यासंबंधी अर्ज दाखल केले. जानेवारी महिन्यात बेमुदत उपोषणही केले. मात्र, त्याचा अद्याप काहीच फायदा झाला नाही, अशी कैफियत शेतकºयांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडली. उत्पन्नावर परिणाम, शेतांमधील रस्ते झाले बंद!जयपूर येथील शेतकºयांनी हरितक्रांतीचे स्वप्न उराशी बाळगून बॅरेजसाठी जमिनी दिल्या. मात्र, शेकडो एकर परिसरात पाणी साचून राहत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून सोयाबिन, तूर, हळद, उडीद, मूग, हरभरा, गहू, भाजीपाला, उन्हाळी भूईमुग, तीळ यापैकी कुठलेच पीक घेता आले नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे शेतात जाणारे रस्ते बुडित क्षेत्राखाली गेल्यामुळे शेतात ये-जा करण्याची वाट बंद झाली आहे. ही समस्या देखील निकाली काढण्याची मागणी यावेळी जयपूर येथील शेतकºयांनी केली. जयपूर येथील ११४ शेतकºयांपैकी ७५ शेतकºयांच्या जमिनीची पुर्नमोजणी केली असून हे क्षेत्र ३१.४३ हेक्टर एवढे आहे. यासंदर्भातील रितसर प्रक्रिया पूर्ण होताच संबंधितांना मोबदला अदा केला जाईल. - प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, लघूपाटबंधारे विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी