शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांसाठी जलसंधारणाच्या कामांत शेतकरी उपेक्षीत; प्रस्ताव  प्रलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:56 IST

ई-क्लास जमिनीवर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवात करण्यात आली; परंतु शेतकºयांचे प्रस्ताव मात्र प्रलंबितच आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गासह राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी गौण खनिजाची पूर्तता व्हावी आणि शेतकºयांनाही लाभ त्याचा लाभ व्हावा म्हणून शेतकºयांच्याच संमतीने शेततळे खोदण्याचे प्रस्ताव मागविण्यात आले, तसेच ईक्लास जमिनीवरही शेततळे खोदण्याचे प्रस्तावित करण्यात आले. यात ई-क्लास जमिनीवर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवात करण्यात आली; परंतु शेतकºयांचे प्रस्ताव मात्र प्रलंबितच आहेत. जिल्ह्यात नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासह पाच राष्ट्रीय महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. या रस्त्यांच्या कामांसाठी लागणारे गौण खनिज आणि पाण्याची पूर्तता करण्यासाठी महामार्गालगत जलसंधारणाची कामे संबंधित मार्गाच्या कंत्राटदार कंपनीमार्फत करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार जलसंधारणाची कामे करण्यासाठी कृषी विभाग, पाटबंधारे विभागासह इतर विभागाकडून योग्य स्थळांची निश्चिती करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या अंतर्गत शेतकºयांनी मागणी केल्यास त्यांच्या शेतातही शेततळे खोदले जाणार होते. यामुळे ई-क्लास, जमिनीसह शेतकºयांच्या प्रस्तावानुसार शेतांतील स्थळांचे सर्वेक्षणही करण्यात आले. कृषी विभागाच्यावतीने ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि योग्य स्थळांचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अभियंत्यांकडे पाठविण्यात आला. त्यांच्या मंजुरीनंतर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवातही करण्यात आली; परंतु यात प्रामुख्याने समृद्धी महामार्गालगतच्या ई-क्लास जमिनीवरच कामे करण्यात येत असून, शेतकºयांचे प्रस्ताव मात्र, धुळखात पडून आहेत.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी