शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

VIDEO- मंगरुळपीरच्या सुकामेवायुक्त दुधासाठी ‘वेटींग, बस थांबून प्रवासी घेताहेत आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 2:05 PM

वाशिम जिल्हयासह परजिल्हयात मंगरुळपीर येथील सुकामेवायुक्त दुध प्रसिध्दीस येत आहे. रात्रीच्या वेळी येथे दूध पिणाऱ्यांची एकच गर्दी होत असून ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागत आहे.

मंगरुळपीर- वाशिम जिल्हयासह परजिल्हयात मंगरुळपीर येथील सुकामेवायुक्त दुध प्रसिध्दीस येत आहे. रात्रीच्या वेळी येथे दूध पिणाऱ्यांची एकच गर्दी होत असून ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागत आहे.

मंगरुळपीर येथे अनेक उपहारगृहे संध्याकाळपासूनच सुकामेवायुक्त दुधाची विक्री करताना दिसतात. आरोग्याकरिता पौष्टीक समजले जाणारे हे दुध शहरातील काही प्रमुख ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी दिसून येते. मंगरुळपीर शहरात अकोला चौक परिसरात काही उपहारगृहे सुकामेवायुक्त गरम दुध अनेक वर्षांपासून विक्री करतात. 

सतत आटवुन घट्ट करण्यात येत असलेले हे दुध आरोग्यास पौष्टीक व केवळ १० रुपयात ग्लासभर मिळत असल्याने येथे मोठया प्रमाणात गर्दी होतांना दिसून येत आहे.  अकोला चौकातील तीन ते चार उपहार गृह रात्री उशिरापर्यंत हे दुध तापवित असतांना या परिसरात सर्वत्र केसरयुक्त दुधाचा सुगंध दरवळलेला असतो.  मंगरुळपीर शहरातील या दुधाची चर्चा आता इतर जिल्ह्यातही पसरली असून  या रस्त्यावरुन धावणाºया बसेस, वाहने थांबून या दुधाचा आस्वाद घेतांना दिसून येत आहेत.

<