शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भीषण पाणीटंचाईचा फळबागांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 18:20 IST

वाशिम : राज्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा या पश्चिम वºहाडातील इतर दोन जिल्ह्यांमध्येही वाढते तापमान आणि भीषण पाणीटंचाई या दुहेरी समस्यांमुळे फळबागांना जबर फटका बसत आहे.

वाशिम : राज्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा या पश्चिम वºहाडातील इतर दोन जिल्ह्यांमध्येही वाढते तापमान आणि भीषण पाणीटंचाई या दुहेरी समस्यांमुळे फळबागांना जबर फटका बसत आहे. यामुळे फळ उत्पादक शेतकरी अक्षरश: जेरीस आले आहेत.विपरित हवामान, पाण्याची कमतरता, अद्ययावत तंत्रज्ञानाविषयीच्या मार्गदर्शनाचा अभाव आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम वºहाडात फळबागांच्या क्षेत्रात कमालीची घट आली आहे. अशाही स्थितीत काही शेतकऱ्यांनी तग धरून फळबागा जीवंत ठेवण्याची केविलवाणी धडपड चालविली. मात्र, गतवर्षी पर्जन्यमानात झालेली घट, त्यामुळे यंदा उद्भवलेली भीषण पाणीटंचाई आणि तापमानाने गाठलेल्या उच्चांकामुळे आहे, त्या फळबागा देखील करपण्याच्या मार्गाप्रत पोहचल्या आहेत.फळबाग लागवड योजनेतील अनुदान अपुरे!फळबागांचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने अंमलात आणलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचाही अपेक्षित फायदा झालेला नाही. या योजनेंतर्गत तालुकानिहाय केवळ २४ लाख रुपये अनुदान मंजूर असून अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कितीतरी पटीने अधिक राहत आहे. त्यामुळे ही योजना जणू मृगजळ ठरत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.फळबाग क्षेत्रात वाढ होणे अशक्यच!शेतांमध्ये फळपिकांची लागवड साधारणत: पावसाळ्यापूर्वीच करावी लागते. मात्र, प्रतिकुल परिस्थितीमुळे फळबागांनी दिलेला दगा आणि यंदा उद्भवलेल्या तीव्र स्वरूपातील पाणीटंचाईमुळे आगामी काळात फळबाग क्षेत्रात वाढ होणे अशक्यच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीdroughtदुष्काळFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाई