अग्रवाल समिती वाशिमची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:06+5:302021-09-24T04:48:06+5:30

या सभेच्या अध्यक्षस्थानी डाॅ. राजकुमार काशिप्रसाद अग्रवाल हाेते. नवनिर्वाचित अध्यक्ष हरकचंद राध्येश्याम अग्रवाल यांनी अग्रवाल समितीची नवीन कार्यकारिणीची घाेषणा ...

Executive of Agrawal Committee Washim | अग्रवाल समिती वाशिमची कार्यकारिणी

अग्रवाल समिती वाशिमची कार्यकारिणी

या सभेच्या अध्यक्षस्थानी डाॅ. राजकुमार काशिप्रसाद अग्रवाल हाेते. नवनिर्वाचित अध्यक्ष हरकचंद राध्येश्याम अग्रवाल यांनी अग्रवाल समितीची नवीन कार्यकारिणीची घाेषणा केली. यामध्ये सचिवपदी संताेष रामेश्वर अग्रवाल, काेषाध्यक्षपदी संजय भगवानदास अग्रवाल, सह काेषाध्यक्षपदी नितीन मधुसूदन अग्रवाल, निरीक्षकपदी सुरेश सत्यनारायण अग्रवाल, गाेपाल राधाकिसन अग्रवाल, दीपक शंकरलाल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सल्लागार समितीमध्ये संताेष भगवानदास अग्रवाल, राध्येश्याम व्दारकादास अग्रवाल, रमण नथमलजी अग्रवाल , जीवन रामप्रसाद अग्रवाल, बालकिसन चांदमल अग्रवाल , नरेश भगवानदास अग्रवाल, गोपाल नारायणदास अग्रवाल, ॲड. अनिकेत चंद्रशेखर पोद्दार, मार्गदर्शक म्हणून कैलासचंद्र घनश्यामदास अग्रवाल, . श्रीकिसन भिकूलालजी अग्रवाल, गजानन बन्सीलाल अग्रवाल तर सदस्यपदी विशाल सत्यनारायण अग्रवाल, कैलास श्यामसुंदर भरतीया, हरीष जुगलकिशाेर अग्रवाल, मनाेज हनुमानदास अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवयुवक प्रतिनिधी म्हणून मधुर श्रीकिसन अग्रवाल , डाॅ. संगम संताेष अग्रवाल यांची निवड करण्यात आली. या सभेचे आभार राजेश सत्यनारायण अग्रवाल यांनी मानले. सभेस अग्रवाल समाजातील मान्यवर उपस्थित हाेते.

Web Title: Executive of Agrawal Committee Washim