रोगनिदान शिबिरात १०० जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST2021-08-19T04:44:37+5:302021-08-19T04:44:37+5:30

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, तसेच संस्था संचालक अजिंक्य जाधव यांच्या हस्ते ...

Examination of 100 people in the diagnostic camp | रोगनिदान शिबिरात १०० जणांची तपासणी

रोगनिदान शिबिरात १०० जणांची तपासणी

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, तसेच संस्था संचालक अजिंक्य जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष वाझूळकर यांनी, तर प्रास्ताविक गोकुळ राठोड यांनी केले. प्राचार्य राधेश्याम घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आयाेजित आरोग्य निदान शिबिरात मालेगाव येथील डॉक्टर सूरज दहात्रे, डाॅ. मोहन सोळंके यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वी पार पडले. यावेळी सरपंच सुधाकर नवघरे, ग्रामपंचायत सदस्य, गजानन नवघरे, दत्तात्रय शिंदे, शिक्षक उमेश लहाने, शिक्षिका वैशाली धंदरे, तसेच उच्च माध्यमिक व माध्यमिक, तसेच कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Examination of 100 people in the diagnostic camp